मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद दोन्ही खाती सेनेकडे असतील तर राज्याला योग्य दिशा मिळेल | चंद्रकांत खैरे

2022-04-01 1

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहखातं स्वत:कडे घ्यावं, असा सल्ला ज्येष्ठ शिवसेना नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्रिपद स्वत:कडे ठेवलं होतं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी देखील गृहखातं स्वत:कडे घ्यावं, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

Videos similaires